loader image
[ays_poll id=7]

साहेबराव पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

Oct 24, 2021

तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत गोगड, सुभाष नहार, प्रकाश घुगे, सतीश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब साळुंके, चंद्रभान कदम, मनेश पाटील, अजय खरोटे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मविप्र च्या आदर्श स्कुल मध्ये टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

मविप्र च्या आदर्श स्कुल मध्ये टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात साजरी

मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर...

read more
अंगणवाडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन केली जात आहे स्तनपानाविषयी जनजागृती-मुख्यसेविका शितल गायकवाड

अंगणवाडीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन केली जात आहे स्तनपानाविषयी जनजागृती-मुख्यसेविका शितल गायकवाड

बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी)जि.नाशिक..प्रकल्प अधिकारी श्री.चंद्रशेखर पगारे ..श्रीमती.शितल...

read more
.