loader image
[ays_poll id=7]

एमएचटी- सीईटी, नीट परीक्षेचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता!

Oct 25, 2021


शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी व्यावसायिक तथा वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. प्रमुख प्रवेश परीक्षा पैकी असलेल्या एमएचटी-सीईटी आणि नीट या निकालांची विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तर्फे हा निकाल 28 ऑक्टोबर पूर्वी जाहीर केला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे या दोन्ही परीक्षांचा निकाल येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.


अजून बातम्या वाचा..

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३...

read more
.