loader image
[ays_poll id=7]

पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस लावणारी शिक्षिका निलंबित !

Oct 26, 2021


टी२० विश्व चषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवानंतर राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील खेलगाव येथील नीरजा मोदी शाळेतील एका महिलेने ” हम जीत गये ” या आशयाचे स्टेटस लावले, त्यानंतर एका पालकाने तिला फोन करून विचारले असता तिने देखील दुजोरा दिला, या कारणावरून तिला त्वरित निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विजयाचे स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षिकेबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

IPL 2021 – मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार, प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी!

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे....

read more
.