loader image
[ays_poll id=7]

नोंव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल 17 सुट्ट्या !

Oct 27, 2021

नोव्हेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यानंतर अनेक सण आणि जयंती असे मिळून अनेक भागात 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यासोबत महिन्यातील दोन शनिवार आणि चार रविवार असे पकडून एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यानुसार तुम्हाला बॅंकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन कामाचे नियोजन करावे लागेल. हल्ली ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात सुरू झाले असले तरी बँकेला सुट्टी हा नेहमीच गैरसोयीचा विषय ठरलेला असतो. देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत.

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव 

3 नोव्हेंबर – नरका चतुर्दशी

4 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजन

5 नोव्हेंबर – बलिप्रतिपदा, विक्रम संवत नवीन वर्ष, गोवर्धन पूजा 

6 नोव्हेंबर – भाऊबीज, चित्रगुप्त जयंती

7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 नोव्हेंबर – छठ पूजा 

11 नोव्हेंबर – छठ पूजा 

12 नोव्हेंबर – वंगल उत्सव 

13 नोव्हेंबर – दुसरा शनिवार

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा 

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती 

23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम 

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

अजून बातम्या वाचा..

शेअर बाजार गडगडला

शेअर बाजार गडगडला

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा...

read more
भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती

भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय समिती सदस्य पदी नियुक्ती

भारत सरकार च्या रेल्वे मंत्रालय द्वारे रेल्वे विभागीय समिती पुनर्गठन कार्यक्रम अंतर्गत भारत...

read more
हाडबीची शेंडी गिर्यारोहक दुर्घटना – पर्यटन संचालनालयाने घेतली दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्सला बजावली नोटीस

हाडबीची शेंडी गिर्यारोहक दुर्घटना – पर्यटन संचालनालयाने घेतली दखल, इंद्रप्रस्थ ट्रेकर्सला बजावली नोटीस

मनमाड शहराजवळील हाडबिची शेंडी या सुळक्यावर २ फेब्रुवारी रोजी अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स...

read more
कृषी आकस्मिक निधीतून तात्काळ वीजयंत्रणेची कामे करावीत: ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

कृषी आकस्मिक निधीतून तात्काळ वीजयंत्रणेची कामे करावीत: ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

नाशिक जिल्ह्यातील वीजप्रश्नावर  ऊर्जामंत्री यांची लोकप्रतिनिधीसमवेत  बैठककृषिपंप वीज धोरण २०२० ...

read more
अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान : शनिवार आणि रविवारी शाळा सुरू ठेवाव्यात – अजित पवारांचे आवाहन

अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान : शनिवार आणि रविवारी शाळा सुरू ठेवाव्यात – अजित पवारांचे आवाहन

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता...

read more
मनमाड-दौंड लोहमार्ग ५०० कोटी तर मनमाड-जळगाव लोहमार्गासाठी २०५ कोटींची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद

मनमाड-दौंड लोहमार्ग ५०० कोटी तर मनमाड-जळगाव लोहमार्गासाठी २०५ कोटींची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद

मनमाड -दौंड 247 किमी लोहमार्ग  दुहेरीकरण करणे साठी रुपये  500/- कोटी तर मनमाड- जळगाव या 160 किमी...

read more
.