- मेष : मोठी स्वप्न बघाल आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल. दिवस मजेत जाईल.
- वृषभ : कायदा पाळा आणि वाद टाळा. आजचा दिवस चांगला आहे. हुशारीने वागणे हिताचे.
- मिथुन : गोड बोलून प्रभाव पाडाल आणि कामं करुन घ्याल. हुशारीने वागून प्रगती कराल. प्रेमात यशस्वी व्हाल.
- कर्क : आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. विचारपूर्वक कृती करा. घाई टाळणे हिताचे.
- सिंह : हुशारीने विरोधकांवर मात करू शकाल. सदा सावध राहणे हिताचे. शब्द जपून वापरा.
- कन्या : तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. सावध राहा. परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे.
- तूळ : महत्त्वाचे निर्णय घेता येतील. प्रभाव पाडाल. कामं हुशारीने कराल.
- वृश्चिक : दिवस आनंदाचा. मिष्टान्न योग आहे. भेटीगाठी होतील. कामं होतील.
- धनु : अनेक चिंता दूर होतील. दिवस मजेत जाईल. हुशारहीने बोलाल, प्रगती कराल.
- मकर : आर्थिक व्यवहार जपून करा. आर्थिक नियोजन करणे हिताचे. गोड बोलाल तर फायद्यात राहाल.
- कुंभ : क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. खर्च जपून करा. प्रसंगी संयम राखा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृती करा.
- मीन : हुशारीने वागून प्रभाव पाडाल. गोड बोलून कामं साधाल. अडचणीतून मार्ग काढाल.
राशी भविष्य : ०६ ऑक्टोबर २०२५ – सोमवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...


