loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : २९ ऑक्टोबर २०२१!

Oct 29, 2021


  1. मेष : मोठी स्वप्न बघाल आणि त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल. दिवस मजेत जाईल.
  2. वृषभ : कायदा पाळा आणि वाद टाळा. आजचा दिवस चांगला आहे. हुशारीने वागणे हिताचे.
  3. मिथुन : गोड बोलून प्रभाव पाडाल आणि कामं करुन घ्याल. हुशारीने वागून प्रगती कराल. प्रेमात यशस्वी व्हाल.
  4. कर्क : आर्थिक नियोजन तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. विचारपूर्वक कृती करा. घाई टाळणे हिताचे.
  5. सिंह : हुशारीने विरोधकांवर मात करू शकाल. सदा सावध राहणे हिताचे. शब्द जपून वापरा.
  6. कन्या : तब्येत जपा. बाहेरचे खाणे टाळा. सावध राहा. परिस्थिती पाहून निर्णय घेणे हिताचे.
  7. तूळ :  महत्त्वाचे निर्णय घेता येतील. प्रभाव पाडाल. कामं हुशारीने कराल.
  8. वृश्चिक : दिवस आनंदाचा. मिष्टान्न योग आहे. भेटीगाठी होतील. कामं होतील.
  9. धनु : अनेक चिंता दूर होतील. दिवस मजेत जाईल. हुशारहीने बोलाल, प्रगती कराल.
  10. मकर : आर्थिक व्यवहार जपून करा. आर्थिक नियोजन करणे हिताचे. गोड बोलाल तर फायद्यात राहाल.
  11. कुंभ : क्षमता ओळखून नियोजन करणे हिताचे. खर्च जपून करा. प्रसंगी संयम राखा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कृती करा.
  12. मीन : हुशारीने वागून प्रभाव पाडाल. गोड बोलून कामं साधाल. अडचणीतून मार्ग काढाल.

अजून बातम्या वाचा..

.