loader image
[ays_poll id=7]

डॉक्टरांचे सर्टिफिकेट दिल्यानंतर कोरोना लस न घेतलेले लोकसुद्धा लस घेतलेल्या लोकांप्रमाणेच मानले जाणार असल्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश !

Oct 29, 2021

लसीच्या अँलर्जी किंवा दुष्परिणामांच्या भीतीने जीव जाण्याची किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असलेले किंवा कोरोना आजारातून बरे झालेल्यांनी कोरोना लस घेऊ नये असे अनेक तज्ञ डॉक्टरांनी व चे संचालक डॉ. संजीव राय यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. परंतू तरीसुद्धा AIIMS काही अधिकाऱ्यांकडून लस कंपन्यांना हजारो कोटींचा गैरफायदा पोहचविण्यासाठी सरसकट सर्वांना लस घेण्याची सक्ती केली जात होती व लस न घेतलेल्यांना मुंबईतील लोकल मधून प्रवासास बंदी, मॉलमध्ये प्रवेश बंदी इत्यादी तुघलकी आदेश काही अधिकाऱ्यांनी काढले होते.

त्या गैरकायदेशीरपणांविरुद्ध ‘अव्हेकन इंडिया मुव्हमेंट’ चे श्री. योहान टेंगरा, श्री. अंबर कोरी व श्री. फिरोज मिठीबोरवाला आदी लोकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. १६६,१८८ व आपत्ती व्यवस्थापन कायदा चे कलम ५१ (ब), ५५ अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.

ती याचिका उच्च न्यायालयाचे आदेशानुसार जनहित याचिकेमध्ये परावर्तीत करण्यात आली.

त्याशिवाय ‘अव्हेकन इंडिया मुव्हमेंट’ व ‘इंडियन बार असोसिएशन’ तर्फे आरोपी अधिकारी व मंत्र्याना विविध नोटीसेस पाठविणे, केसेस दाखल करणे इत्यादी स्तरांवर कारवाया सुरूच होत्या.

शेवटी महाराष्ट्र शासनाला शहाणपण सुचून शासनाने दि. रोजीच्या परिपत्रकानुसार असे स्पष्ट केले की, ज्या लोकांना लस घेणे शक्य नसेल त्यांनी आपल्या स्थानिक डॉक्टर्सकडून प्रमाणपत्र बनवून घ्यावे. डॉक्टर्सच्या प्रमाणपत्राचे दोन नमुने खालील लिंकवर उपलब्ध आहे.

Link: https://docs.google.com/document/d/16M4g6xvxyddmrhQo2aPym-FVSFYgMY_e/edit?usp=sharing&ouid=102212062827328232579&rtpof=true&sd=true

Link: https://drive.google.com/file/d/12X9J4NwkwIWgAHBjIEwhYJU4OvQJADQY/view?usp=sharing

शासनाचे परिपत्रक हे खालील लिंकवर उपलब्ध आहे:

Link: https://drive.google.com/file/d/16b_VEA87nQW7-PgQIezipkW9uundb95s/view?usp=drivesdk

सर्व नागरिकांनी आपापल्या डॉक्टरशी संपर्क साधून एक आपले सर्टिफिकेट बनवून घ्यावे, सर्टिफिकेटचे नमुने अवेकन इंडिया च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते सर्टिफिकेट दाखवून आपण आपल्या डॉक्टरकडून तसे सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता. ज्या नागरिकांना आपला जीव धोक्यात जाण्याची किंवा लसीच्या दुष्परिणामांमुळे लस न घेण्याची कारणे आहेत किंवा ज्या लोकांमध्ये कोरोना होऊन गेल्यामुळे किंवा कोरोनाच्या संपर्कात आल्यामुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज म्हणजेच शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे अशा लोकांनी खालील दिलेल्या नमुन्यात नमूद कायद्यातील तरतुदीनुसार आपल्या डॉक्टर कडून सर्टिफिकेट बनवून घ्यावेत व आपल्या परिवारातील, आपल्या मित्र परिवारातील लोकांचे रक्षण करावे असे आवाहन इंडियन बार असोसिएशन कडून करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.