loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

मनमाडहून – मु्ंबईला जाणारी ०२१०२ व ०२१०१ हॉलिडे स्पेशल ट्रेन ( गोदावरी एक्स्प्रेस च्या वेळेवर...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 16 संघाची एस जी सी ए नाशिक अंडर 16 क्रिकेट संघावर विजय. वेदांत वाल्मिक कांदळकर सामनावीर तर अंशुमान अविनाश सरोदे सर्वोत्कृष्ठ फलंदाज

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 16 संघाची एस जी सी ए नाशिक अंडर 16 क्रिकेट संघावर विजय. वेदांत वाल्मिक कांदळकर सामनावीर तर अंशुमान अविनाश सरोदे सर्वोत्कृष्ठ फलंदाज

गुरुवार दि. १९ मे रोजी नाशिक येथे १६ वर्षातंर्गत झालेल्या हाकीम ट्रोफी स्पर्धेत भुमी क्रिकेट...

read more
ओबीसी आरक्षण : राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ येवला येथे भाजपाचा रास्ता रोको

ओबीसी आरक्षण : राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ येवला येथे भाजपाचा रास्ता रोको

ओबीसी आरक्षणसाठी सरकारची बाजू मांडण्यास महविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षण न...

read more
रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

रिपाई चे शहराध्यक्ष महावीर जाधव यांसह नागरिकांनी विविध प्रलंबित कामांसाठी केले लाक्षणिक उपोषण:प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर घेतले मागे

नांदगाव शहरातील इंद्रायणी नगर / चांडकप्लॉट,जयभोले नगर येथील समस्यांच्या संदर्भात आज रिपाइंचे...

read more
.