Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा !

Oct 30, 2021

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद अधिकच वाढत आहे. आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी वर्ग करु नये असे सांगत जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. त्यात पोलिसात तक्रार करुन आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे. काल कांदे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भुजबळांविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे पुढील काळात हा संघर्ष अजून पेटणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते खा.संजय राऊत यांच्या नांदगाव भेटी नंतर या वादावर पडदा पडेल असे वाटत असताना आता सुहास कांदे यांनी परत जिल्हाधिकारी यांना पत्र देत भुजबळाविरोधात पुन्हा दंड थोपटले आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]