Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशीभविष्य : ०१ नोव्हेंबर २०२१ !

Nov 1, 2021

 
 
  • मेष : व्यवसाय यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.
  • वृषभ :  तुमचा व्यवसाय असेल तर व्यवहारात चतुरपणा दाखवावा लागेल.
  • मिथुन : उत्पन्नापेक्षा अधिक पैसे खर्च होतील.
  • कर्क : ज्येष्ठांचे सल्ले फायद्याचे ठरतील. नवीन जबाबदारी मिळेल.
  • सिंह : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे.
  • कन्या : कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका.
  • तूळ : परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रगती कराल.
  • वृश्चिक : आर्थिक लाभ होईल. घरातील कामांना वेळ द्याल.
  • धनु : परिस्थिती पाहून निर्णय घ्या.
  • मकर : व्यवसायात यश प्राप्त होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
  • कुंभ :  कुठे बोलावे याचे भान राखाल तर प्रगती कराल.
  • मीन : तुम्हाला कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहे.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]