loader image
[ays_poll id=7]

राशीभविष्य : ०२ नोव्हेंबर २०२१ !

Nov 2, 2021


मेष : आत्मपरीक्षण लाभदायी ठरेल आणि चुका टाळता येतील.

वृषभ : प्रलोभन आणि आश्वासन यापासून दूर राहा.

मिथुन : कोणत्याही गोष्टीचे नियोजन करणे हिताचे. क्षमता ओळखून कृती करा.

कर्क : एकाग्रतेने केलेले काम यशस्वी होईल. हुशारीने वागणे हिताचे.

सिंह : आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्यावे.

कन्या : रागावर नियंत्रण ठेवा. हुशारीने वागणे हिताचे.

तूळ : ओळखीतल्यांची साथ लाभेल. भावनांवर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक : क्षमता ओळखून कृती करणे तसेच नियोजन करुन काम करणे हिताचे.

धनु : हुशारीने वागणे हिताचे. वेळेचे भान राखा.

मकर : वास्तवाचे भान राखणे आणि हुशारीने वागाल तर प्रगती कराल.

कुंभ : गरजूंना दानधर्म करणे हिताचे. दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधाल.

मीन : अडचणी कौशल्याने सोडवू शकाल. नियोजन लाभदायी ठरेल. 


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.