अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका उपाध्यक्षपदि डॉ.विनोद डमरे पाटील यांची निवड झाल्याबद्दल समाजसेवक संजय कटारे, कामगार नेते अनिल निरभवणे, पत्रकार अमोल खरे, पत्रकार निलेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ बोडखे, जय बाबाजी फर्मचे भाऊसाहेब पवार अदि मान्यवर यांनी शाल व श्रीफळ देऊन मराठा महासंघाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हिसवळ खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ.विजय कदम यांची निवड
हिसवळ खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी डॉ. विजय विश्वनाथ कदम तर व्हा....










