Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात रंगली रेड्यांची टक्कर….

Nov 6, 2021

 

 

मनमाड : दिवाळी निमित्त गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा असणारी रेड्यांची टक्कर शहरातील  लासलगाव फाटा परिसरात असणाऱ्या मोकळ्या मैदानात आज भाऊ-बीज निमित्त घेण्यात आली.

दिवाळी पाडवा आणि भाऊबीज निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून रेड्यांची टक्कर घेण्याची परंपरा मनमाड शहरात आहे , लक्ष्मी पुजन झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी सायंकाळी रेड्यांची शहरात वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात येत असते.भाऊ-बिजेच्या दिवशी रेड्यांची टक्कर लावण्याची प्रथा आहे. यामध्ये शहरासह बाहेर गावाहून देखील रेडे मालक आपले रेडे या टकरी साठी घेऊन येत असतात.रेड्यांच्या या टकरीचा थरार पाहण्यासाठी शहरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]