पुणे – महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती उद्यापासून राज्यभर बंद करण्याच्या तयारीत आहे ,उद्या सकाळी यासंदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे आजच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नसल्यामुळे कृती समितीशी चर्चा करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करणार असे संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.
पॅन आधार लिंकिंग, डीमॅट आणि म्यूच्युअल फंड नामांकानाची मुदत सरकारने वाढविली
उद्या आपण नवीन आर्थिक वर्षात प्रवेश करणार आहोत, पैशाशी संबंधित काही कामे आहेत जी व्यक्तींनी 31...











