पुणे – महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती उद्यापासून राज्यभर बंद करण्याच्या तयारीत आहे ,उद्या सकाळी यासंदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे आजच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नसल्यामुळे कृती समितीशी चर्चा करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करणार असे संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद !!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्टयांची घोषणा केली आहे.ऑगस्ट महिन्यात तब्बल बारा...










