Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडमध्ये बसचा चक्का जाम  ; बस चालक-वाहकांचा संप!

Nov 8, 2021

राज्यातील एसटीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपात मनमाड बस आगारातील  चालक-वाहकांनीही पुन्हा जोर धरत आज पासून चक्का जाम केला . आज सकाळपासून मनमाड बसची चाके थांबल्याने भाऊबीजेला माहेरी निघालेल्या बहिणीची वाट बिकट झाली असतांनाच .खासगी वाहनांचा आधार प्रवाशांना घ्यावा लागत असल्यामुळे सकाळपासूनच मनमाड बस स्थानकावर शुकशुकाट बघावयास मिळाला.

अजून बातम्या वाचा..

[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]