loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ नोव्हेंबर २०२१ !

Nov 11, 2021


 मेष : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. सामाजिक कार्यात यश मिळेल.

 वृषभ :आरोग्याची काळजी घ्या. प्रलंबित कामं पूर्ण होतील. वायफळ खर्च होईल.

 मिथुन : कोणतेही काम करताना विचारविनिमय करा. प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करू नका.

 कर्क : मन स्थिर राहील. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील.

 सिंह : मित्रपरिवारांसोबत पर्यटनस्थळी भेट देण्यास जाऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल. नवीन कार्याचा शुभारंभ आज करू शकता.

 कन्या : अनपेक्षित खर्च होईल. मनावर संयम ठेवा. सरकारी कामांपासून दूर रहा.

 तूळ : धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित राहील.

 वृश्चिक : प्रलंबित कामं पूर्ण होतील. कामा-धंद्यात वाढ होईल. सरकारी कामं पूर्ण होतील.

 धनु : विवाह करण्यास चांगला योग आहे. गावी जाण्याचे प्लान तयार होतील. आर्थिक लाभ होईल.

 मकर : कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा.

 कुंभ : मनावर नियंत्रण ठेवा. धनलाभ होईल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये अनुकूल वातावरण राहील. प्रलंबित कामं पूर्ण होतील.

 मीन : उच्च पदाधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.