Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज चा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनाला पाठिंबा!

Nov 12, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व नाशिक रोड तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या (एस.टी.) आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर केला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मनमाड येथील एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.
यावेळी छोटेखानी सभेत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे (नाशिक), मनमाड कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे, मनमाड कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य शरद झोंबाड यांची भाषणे झाली.
शिष्टमंडळात झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य सुचित्रा गांगुर्डे, विजय भाऊ गेडाम, नाशिक रोड अतिरिक्त मंडळ चे कार्याध्यक्ष समिर सालवे, मनमाड कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, नाशिक रोड कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव अवीनाश कटारे, नाशिक रोड कारखाना शाखा चे खजिनदार दीपाली पाडंव मनमाड कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य राहुल शिंदे, विनोद खरे, अर्जुन बागुल,
अनील जगताप,हरीष जाधव,जे एस पवार,ए पी गायकवाड,अनील चोपडे,शीवपाल युईके, दीपक धीवर,नीलेश रोकडे,अमोल कलाणे,दीनेश दामोर,कीरण गागुर्डे,दीलीप दुधगम आदीचा समावेश होता.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]