Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ नोव्हेंबर २०२१ !

Nov 14, 2021

मेष :-  कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. कौतुकास पात्र व्हाल.

मिथुन :- गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल.

कर्क :- जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात. मानसिक चलबिचलता जाणवेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल.

सिंह :- प्रवासाचा योग आहे. कल्पनाशक्ती वाढीस लागेल. एखादे सत्कार्य घडेल.

कन्या :-  गोड वाणीने इतरांवर छाप पडेल. आर्थिक बाजू सुधारेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

तूळ :- प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. बोलण्याने लोक प्रभावित होतील.

वृश्चिक :- आपली जिद्द, चिकाटी कायम ठेवावी लागेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. 

धनू :- मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक गणिते आपल्या मनाप्रमाणे घडून येतील.

मकर :-  जुन्या गोष्टी आठवून नाराज होऊ नका. निराशाजनक विचार दूर सारावेत. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका.

कुंभ :- परोपकारी वृत्तीत वाढ होईल. चांगली संगत लाभेल. कोणत्याही वादात अडकू नका.

मीन :- काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. मानसिक चंचलता जाणवेल.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]