Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विद्युत भवन येथे पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी!

Nov 14, 2021

महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले  यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू  यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी सहाय्यक अभियंता मनोज गायधनी, संतोष म्हस्के व कर्मचारी उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मनमाड शहर शिवा संघटनेची मागणी

महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मनमाड शहर शिवा संघटनेची मागणी

मनमाड : बजाजनगर जिल्हा संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथील शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]