loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ नोव्हेंबर २०२१ !

Nov 15, 2021


मेष : आज अचानक खर्चात वाढ होऊ शकते. डाव्या डोळ्याची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ : कौटुंबिक जीवनात संबंध सुधारतील. नोकरी व्यवसायाशी संबंधित लाभ. 

मिथुन : ऊर्जा आणि सक्रियता दिसून येईल. तुमच्या कामाची गती आजच्या इतर दिवसांपेक्षा जास्त असेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन कोर्समध्ये जाण्याचा विचार फायदेशीर.

कर्क : धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घेऊ शकतात. मनातील गोंधळ दूर होऊ शकतात. 

सिंह : पोटासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या : जोडीदारासोबत वेळ घालवाल. जोडीदाराकडून काही प्रकारचे सरप्राईजही मिळू शकते. भागीदारी व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे.

तूळ : भावनिकतेचा अतिरेकमुळे लहानसहान गोष्टीही तुम्हाला दुखवू शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग-ध्यान केल्यास चांगले होईल.

वृश्चिक : शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करू शकतात आणि तुम्हाला शिक्षकांकडून योग्य सल्ला मिळू शकतो. प्रेम जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवरही मात करता येते.

धनू : आईशी असलेले तुमचे नाते सुधारेल, जर काही मतभेद असतील तर ते दूर होऊ शकतात. वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

मकर : जीवनाच्या विविध क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. साहसी काम केल्यास फायदा होईल. 

कुंभ : आर्थिक संबंधित प्रकरणांमध्ये यशप्राप्त होईल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यास प्रवृत्त कराल.

मीन : भविष्य सुधारण्यासाठी या राशीच्या लोकांनी घरातील लोकांशी किंवा जोडीदाराशी सल्लामसलत करावी. वैवाहिक जीवनातही आनंदी परिणाम मिळू शकतात.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.