loader image
[ays_poll id=7]

स्व.प्रकाश गोयल यांचे स्मरणार्थ वाचनालयास पुस्तक भेट !

Nov 15, 2021


साप्ताहिक ठिणगीचे संस्थापक संपादक, जेष्ठ पत्रकार स्व.प्रकाश छगनलाल गोयल यांच्या ७१ व्या जन्म जयंती निमित्त श्री संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मनमाड येथील स्व.वर्धामान बरडिया वाचनालय व पंचशील सार्वजनिक वाचनालय यांना सौ.प्रतिभा बिस्वास लिखित IAS प्रेरणा आणि अनुभव हे पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आले.

यावेळी श्री संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार गोयल, स्व.वर्धमान बरडिया वाचनालयाचे मनोज गांगुर्डे, उपाली परदेशी, पंचशील वाचनालयाचे एस.एम.भाले, आनंद बोथरा व वाचक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.