Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशिभविष्य : २१ नोव्हेंबर २०२१ !

Nov 21, 2021

मेष :- रागावर नियंत्रण ठेवा. विचार करून बोला.  भागीदारीत सबुरीने वागावे.

वृषभ :- जास्त विचार करत बसू नका. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन :- एकाच गोष्टीवर ठाम राहावे. वैचारिक गुंतागुंत वाढेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका.

कर्क :- कामाची दगदग वाढेल. सर्वांना आपलेसे करून घ्याल. क्षुल्लक मतभेदात अडकू नका.

सिंह :- तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. अधिकाराचा वापर करा.

कन्या :-  अतितिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. बोलताना विचार करून बोलावे.

तूळ :- रागावर नियंत्रण ठेवावे. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. 

वृश्चिक :- राजकारणी धोरण महागात पडू शकते. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.

धनू :-  सौंदर्यवादी दृष्टिकोन बाळगाल. आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.

मकर :- तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. पैज जिंकता येईल. कामातील बदल जाणून घ्या.

कुंभ :-  जुनी कोर्टाची कामे निघू शकतात. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तयार रहा. आवडती वस्तू खरेदी कराल.

मीन :- शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. प्रवासाचा योग संभवतो.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]