Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कृषि कायदे रद्द करण्याचा निर्णय स्वागतार्ह – ना.दादा भुसे !

Nov 21, 2021

केंद्र सरकारने तिनही कृषि कायदे रद्द करण्याची घोषणा केली. खरंतर गेल्या वर्षभरापासून ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी सोसत हक्कासाठी, न्यायासाठी आंदोलन करीत असलेल्या देशभरातील शेतकरी बांधवांच्या दृढ निश्चयाचा, लढ्याचा हा विजय आहे. 

कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आधीच झाला असता तर निष्पाप शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते. मा.पंतप्रधान महोदयांनी शेतकऱ्यांजवळ जाऊन चर्चा करून निर्णय घेतला असता तर वेळीच शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता, असो उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली, घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. 

अजून बातम्या वाचा..

कर्डकांनी आपल्या साहित्य साहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे

येवला (प्रतिनिधी) : माणसाच्या विचार प्रक्रियेत होणाऱ्या बदलाचा परिवर्तनाचा विचार संविधानात केला...

read more
रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहिम राबवावी : पालकमंत्री छगन भुजबळ

तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]