loader image
[ays_poll id=7]

जीएसटी नियमात बदल होणार ? “या” वस्तू महाग होणार ?

Nov 22, 2021

येत्या जुलैमध्ये भारतात जीएसटी लागू होण्याला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार यामध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सध्या जीएसटीचे ५, १२, १८ आणि २८ टक्के असे चार टप्पे आहेत. यापैकी ५ टक्क्यांचा टप्पा रद्द करून तो १२ टक्क्यांमध्ये समाविष्ट केला जाणार असल्याचे समजते. यामुळे काही सेवा व वस्तुंचे दर वाढणार आहे. करप्रणालीत सुधारणा सुचविण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचा अहवाल काैन्सिलच्या आगामी बैठकीसमोर मांडला जाणार आहे. या अहवालाला अंतिम रूप देण्यासाठी या मंत्रिगटाची बैठक लवकरच होणार असल्याचे समजते.

अजून बातम्या वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलै पासून लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत

कोरोना विरोधी लसीकरणातील महत्वाचा टप्पा मानला जाणाऱ्या बुस्टर डोसबाबत केंद्र सरकार ने महत्वाचा...

read more

(बघा व्हिडिओ)हिमस्खलनातून बचावला ट्रेकिंगला गेलेला ग्रुप – कझाकिस्तान मधील घटना

कझागिस्तान मधील तियान शान पर्वत रांगेत ट्रेकिंग साठी गेलेल्या हैरी शिमिन हे त्यांच्या ट्रेकर्स...

read more
शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा;सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची सूचना

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. आज सुप्रिम कोर्टामध्ये...

read more
“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

“वेळ पडल्यास नवीन निवडणूक चिन्ह घेऊ.. पण गाफील नका राहू” ; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता...

read more
आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

आमचे बंड नव्हे हा तर उठाव ; मातोश्री वर सन्मानाने बोलवल्यास परत जाऊ – आमदार संजय राठोड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव...

read more
.