loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २६ नोव्हेंबर २०२१ !

Nov 26, 2021


मेष :- व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. अधिकारात वाढ होण्याची शक्यता. कामात यश मिळेल.

वृषभ :- मतभेदाची होण्याची शक्यता. कौशल्याने विजय मिळवाल. कठोरपणे वागू नका.

मिथुन :- व्यवसायिकांना नाविण्याची जाणीव होईल. नातेवाईकांसोबत पैशाचे व्यवहार टाळा.

कर्क :- धार्मिक कामात रस घ्याल. कामाच्या ठिकाणी अधिक श्रम घ्यावे लागतील.

सिंह :- सामाजिक मान वाढेल. जमिनीसंबंधी व्यवहारात काटेकोर लक्ष द्या.

कन्या :- नवीन करण्याचा विचार मनात रूजेल. नोकरदारांच्या जबाबदार्‍या वाढतील.

तूळ :- तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल. प्रतिष्ठा वाढीस लागेल.

वृश्चिक :- इतरांना मदत केल्याचे समाधान मिळवाल. व्यावसायिक बजेटची चिंता सतावेल.

धनू :- सौम्य वागण्याने वातावरणातील ताण दूर करता येईल. महिला नवीन खरेदी करतील.

मकर :- अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे काम करताना ताण येण्याची शक्यता.

कुंभ :- हातात मोठी रक्कम येईल. तुमची प्रगती स्पष्टपणे दिसून येईल. इतरांना प्रभावित कराल.

मीन :- कार्यालयीन कामात प्रतिभा उंचावेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.