loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ नोव्हेंबर २०२१!

Nov 27, 2021


मेष :- कर्ज घेण्याचा विचार आत्ता करू नका. आज मित्रांची साथ मिळेल.

वृषभ :- महत्त्वाचा निर्णय आज घेण्याचा दिवस. प्रलंबित कामे आज पूर्ण होतील.

मिथुन :- अनावश्यक खर्च होईल. सामाजिक कामात अडथळा येऊ शकतो.

कर्क :- मेहनतीचे फळ मिळेल. दिखाव्यासाठी पैसे खर्च कराल.

सिंह :- बोलण्यात गोडवा असावा. डोळ्यांशी निगडीत अडचण दूर होईल.

कन्या :- हातातील कामे यशस्वी कराल. लोक तुमच्याविषयी गैरसमज करून घेऊ शकतात.

तूळ :- मेहनतीची मनाजोगी फळे मिळतील. इतरांच्या आनंदाचा विचार कराल.

वृश्चिक :- व्यावसायिक प्रश्न सोडवता येतील. संयमाने सर्व गोष्टी साध्य करता येतील.

धनू :- आवड जोपासता येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आहारवर संयम ठेवा.

मकर :- मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नवीन कामात गुंतवणूक कराल.

कुंभ :- केलेला खर्च फायदेशीर ठरेल. कोणावरही अति विश्वास ठेवू नका.

मीन :- मतभेद संभवतात. आनंदी लोकांचा सहवास लाभेल. सामाजिक सन्मानात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.