Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सी.आर.एम.एस.कडुन भारतीय संविधान दिन साजरा !

Nov 27, 2021

संविधान दिनाच्या निमित्ताने CRMS मनमाड ओपन लाईन शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पुजन व संविधान उद्देशिका वाचनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सिनियर सेक्शन इंजिनिअर व कार्याध्यक्ष सुशीलकुमार बिंद साहेब, सय्यद साहेब, शिरसाठ साहेब, चित्तरंजन साहेब, CRMS चे सचिव मो.इरफान, अध्यक्ष आनंद गांगुर्डे, आदेश कुमार, संघटक प्रकाश संसारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
आनंद गांगुर्डे, दिपक जाधव, जमील शेख, कैलास सुपारे, अक्षय माकुणे, आदींनी मार्गदर्शन केले, तर अनिल शेजवळकर यांनी सुत्र संचालन केले.
तसेच 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी संदीप पाटील, विजय शेळके, रोहीत पवार, सुनील पगार, संदीप चव्हाण, संतोष केदारे, कीशोर सानप, सम्राट गरुड, शरद मोते, शंकर बिडगर, सारंग दराडे, विठ्ठल मोते, दादासाहेब पवार यांसह कामगार बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनच्या वतीने लाडु वाटप

विश्व रत्न महामानव परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लाडू वाटप चा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]