Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

काँग्रेसचे जनजागरण अभियान : मनमाड शहरात केंद्र सरकारच्या विरोधात पदयात्रा !

Nov 27, 2021

देशात दिवसेंदिवस वाढत असलेले पेट्रोल-डिझेलचे दर, महागाई, बेरोजगारी, वाढते खाजगीकरण, घरगुती गॅसचे वाढते दर, शेतमालास हमीभाव देण्यास आलेले अपयश, देशाचा खालावलेला विकास दर या सर्वांचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण राज्यभर जनजागरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. मनमाड शहरात देखील शहरातील मुख्य रस्त्यावरून काँग्रेस तर्फे पदयात्रा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

सदर पदयात्रेस तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर, मनमाड शहर काँग्रेस अध्यक्ष अफजल शेख, मा.नगरसेवक संजय निकम, संतोष आहिरे, मिलिंद उबाळे, नाजीम शेख, शशिकांत व्यवहारे, भीमराव जेजुरे, बाळासाहेब साळुंके, भागीनाथ शिवदे, इम्रान शाह, अनिल गुंदेचा, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]