loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना...

read more
भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भूमी अभिलेख खात्यातील अजून एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक जिल्ह्यातील प्रशासनातील लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात टिपले जात असून...

read more
मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात मानाचा तुरा – तृप्ती पाराशर भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदी, मुकुंद आहेर ची भारतीय संघात निवड

मनमाडच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा कॉमनवेल्थ वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे...

read more
बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक...

read more
नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग...

read more
द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दुमदुमली पंढरी

नंदु ढिलोर नाशिक प्रतिनिधी नाशिक रोड जेल रोड :- ब्लूबेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी...

read more
.