loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र शासनाची कलाकार मानधन योजना !

Nov 30, 2021

महाराष्ट्र राज्याला खूप मोठा आध्यात्मिक वारसा आहे. ही संस्कृती जोपासनार्या किर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत, गोंधळी, गायक, वादक यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने दरमहा मानधन योजना सुरू केली आहे. योजने अंतर्गत दरमहा २२५० रुपये मानधन दिले जाणार आहे. यासाठी अर्जदाराने सर्व कागदपत्रांसह पंचायत समिती येथील पंचायत विभागात अर्ज करावयाचा आहे. यात अर्जदाराचे किमान वय ५० असावे.
* आवश्यक कागदपत्रे :
रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पती
– पत्नी फोटो, ४०००० पेक्षा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदाराचा दाखला, कलेच्या प्रकाराचा पुरावा (सन २०१० पुर्वीच्या कार्यक्रम पत्रिका, प्रमाणपत्र), खासदार, आमदार, जि.प., पं.स.सदस्य, सरपंच, नगरसेवक यांच्या पैकी एकाचे शिफारस पत्र, शासकीय लाभ घेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र. या संपूर्ण कागदपत्रांच्या ३ झेरॉक्स प्रति.

अजून बातम्या वाचा..

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन पटेल व ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीत चर्चा

मनमाड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक ९...

read more
बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील प्रसिद्ध व्यापारी आणि निराला स्टोअर्सचे संचालक श्री गुरूदीपसिंग...

read more
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला – १८ डिसेंबर रोजी मतदान, २० डिसेंबरला निकाल

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर केली असून...

read more
.