मेष :- नुकतेच लग्न झाले आहे, त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. नवीन योजनांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
वृषभ :- सोबत राहून आपल्या विषयी वाईट भावना असणार्यापासून सावध राहावे. कामाच्या ठिकाणी होणार्या राजकारणापासून दूर रहा.
मिथुन :- साथीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. आज तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
कर्क :- तुमचे आईसोबतचे नाते सुधारेल. वाहन खरेदी करायची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यात भाग घेऊ शकता.
कन्या :- बोलण्याची तीक्ष्णता वाढेल. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या शब्दांनी लोकांवर प्रभाव टाकू शकता. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.
तूळ :- मानसिकदृष्ट्या सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. सायंकाळी जोडीदारासोबत सोबत चांगला वेळ घालवता येईल.
वृश्चिक :- अनावश्यक खर्चावर लगाम घालावा लागेल, आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होऊ शकते.
मकर :- कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. रखडलेली कामे पूर्ण करता येतील.
कुंभ :- अचानक धनलाभाचे स्रोत मिळतील. आजाराने त्रस्त आहेत त्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मीन :- आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. योग ध्यान केल्याने तुम्हाला शुभ लाभ मिळू शकतात.




