Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड परिसरात हिंस्र प्राण्याने कुत्र्याच्या पिलांना केले ठार !

Dec 7, 2021

मनमाडच्या बुधलवाडी परिसरात अज्ञात हिंस्त्र प्राण्याने आठ कुत्र्यांच्या पिल्लावर हल्ला करून ठार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सदर घटना घडल्याचा अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. सकाळी सर्वत्र मृत कुत्र्यांचे पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे या हिंस्त्र प्राण्याने कुत्र्यांच्या पिल्लाचे मुडके व कवट्या तोडलेल्या होत्या. या भागात प्राण्यांचे पायाचे ठसे आढळून आल्याने प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. याच परिसरात दररोज ज्येष्ठ नागरिक सकाळी व सायंकाळी फिरायला जातात.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]