loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १० डिसेंबर २०२१ !

Dec 10, 2021


मेष :- मनातील इच्छा पूर्ण कराल. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील.

वृषभ :- अति घाई नुकसान करु शकते. व्यापारात नवीन योजना आमलात आणाल.

मिथुन :- आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क :- मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह :- मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील.

कन्या :- इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे.

तूळ :- अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक :- घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू :- तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील.

मकर :- जुन्या गोष्टी उकरून काढू नका. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ :- मानसिक अस्थिरता दूर होईल. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन :- सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.