loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १२ डिसेंबर २०२१!

Dec 12, 2021


मेष :- अवास्तव खर्च सामोरे येऊ शकतात. मनात नसत्या शंका आणू नका.

वृषभ :- विविध क्षेत्रातुन लाभ मिळेल. तुमची प्रशंसा होईल.

मिथुन :- दिवसभर कामाची लगबग राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

कर्क :- मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

सिंह :- मसालेदार खाण्यामुळे पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात.

कन्या :- भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल.

तूळ :- क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.

वृश्चिक :- प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.

धनू :- घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल.

मकर :- रखडलेली कामे तडीस नेता येतील.  अचानक जुने मित्र भेटतील.

कुंभ :- इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल.

मीन :- व्यक्तिमत्वावर लोक आकर्षित होतील. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.