नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
जागतिक किडनी दिवस 2023 , डॉ देवदत्त चाफेकर – वरिष्ठ किडनी विकार तज्ञ
9 मार्च 2023 रोजी जागतिक किडनी दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक किडनी दिन हा इंटरनॅशनल सोसायटी...










