टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.
मनोज ठोंबरे सर यांची राज्यस्तरीय क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
मनमाड :- तेजस फाऊंडेशन,नाशिक तर्फे क्रीडाक्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मनमाड क्रिकेट...











