Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदगाव शहराध्यक्षपदी गौतम जगताप!

Dec 17, 2021

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार यांच्या हस्ते गौतम विजय जगताप यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदगाव शहराध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय भाऊ पवार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, विनोद शेलार, सोपान पवार, बाळकाका कलंत्री, राजेंद्र लाटे, बबलू पाटील, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, दया जुन्नरे, विश्वास अहिरे, अशोक पाटील, महेश पवार, अक्षय पवार, अक्षय देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव

मनमाड - ''६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड...

read more
बघा व्हिडिओ – नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे झाडावर वीज कोसळली, हीरेनगर येथे दोन म्हशी दगावल्या

बघा व्हिडिओ – नांदगाव तालुक्यातील मोरझर येथे झाडावर वीज कोसळली, हीरेनगर येथे दोन म्हशी दगावल्या

काल रात्री नांदगाव तालुक्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]