loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १९ डिसेंबर २०२१ !

Dec 19, 2021


मेष :- काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो.

वृषभ :- कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.

मिथुन :- एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा.

कर्क :- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

सिंह :- अपेक्षित उत्तर हाती येईल. हातातील कामात यश येईल.

कन्या :- इतरांना सढळ हाताने मदत कराल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

तूळ :- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात

वृश्चिक :- मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.  

धनू :- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील.

मकर :- मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.

कुंभ :- आपले मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे.

मीन :- अचानक काही खर्च सामोरे येतील. हातातील कामातून आनंद मिळेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.