Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सी.ए प्रशांत हिरण लिखित “मनावर बोलू काही” या पुस्तकाचे प्रकाशन!

Dec 20, 2021

स्व. सौ.सुशीलाबाई रतनलाल हिरण चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सी.ए प्रशांत हिरण लिखित “मनावर बोलू काही” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध लेखिका वृंदा भार्गवे यांच्या हस्ते नाशिक येथील रोटरी क्लब हाॅल येथे पार पडला.

याप्रसंगी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे , नगरसेवक गुरमितसिंग बग्गा, पोलीस इन्स्पेक्टर मनोज करंजे ( ATS, Mumbai ) आदि उपस्थित होते. हिरण परिवारा तर्फे सुनील हिरण, दिनेश हिरण, अभीजीत हिरण यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]