loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२१ !

Dec 21, 2021


मेष :- मनाची चलबिचलता जाणवू शकते. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ :- विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत.

मिथुन :-  नवीन ओळख भविष्यात व्यावसायिक गोष्टीत याच उपयोग होईल.  कोणावर जास्त विश्वास दाखवू नका.

कर्क :- सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रश्न सामोपचाराने सोडवा. कामातील निर्णय योग्य ठरतील.

सिंह :- अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. संमिश्र घटना घडू शकतात. 

कन्या :- मत मांडताना आक्रमकता दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा.

तूळ :- बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.

वृश्चिक :- अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.

धनू :-  कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल.

मकर :- तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ मिळेल.

कुंभ :- जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात.

मीन :- मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.