Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भारतमाता क्रीडा मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

Dec 24, 2021

मनमाड येथील भारतमाता क्रीडा मंडळ व साई मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुरकुलवाडी व परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात परिसरातील जवळपास १०० नागरिकांची तपासणी करण्यात आली व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात साई मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल व रौनक फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर शिबीराचे नियोजन भारतमाता क्रीडा मंडळातर्फे राजेश दराडे, मनोज ससाणे, दिनेश घुगे यांनी केले होते तर शिबिर यशस्वितेसाठी संतोष सोनवणे, प्रविण नागरे, पप्पू उगले, प्रल्हाद दराडे, यादव भाबड, बापू शिंत्रे, गौरव दराडे, अनिल शिंत्रे, मनोज दरगुडे, अभिषेक केदार, अमोल दराडे, देवा सानप, गणेश भाबड, रवी बोरसे, शरद कातकडे, कैलास सोनवणे, नागु सोनवणे, मारुती दळवी आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सोनवणे व आभार प्रदर्शन मंडळाचे अध्यक्ष राजेश दराडे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]