loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा !

Dec 25, 2021

नगर – मनमाड राष्ट्रीय महामार्ग वर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या महामार्गावर अंदाजे 5 ते 7 किलोमीटर लांब रांगेचे विशाल स्वरूप पहायला मिळाले, या वाहतूक कोंडीच्या खोळंब्या मुळे प्रवाशांचे गेल्या तीन तास हाल झाले होते, वाहतूक कोंडी मुळे गाडीत बसून रहावे लागत असल्याने प्रवाशांच्या संतापाचा पारा चढला होता.

महामार्गावरील खड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. काही दिवसापूर्वी बी.ओ.टी यांनी रस्त्याची डागडुजी केली होती . पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने परत खड्डे निर्माण झाले व त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.असे नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे,

एक तर राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे गाडी चालवणं प्रवाश्यांना साठी जणू तारेवरची कसरतच आहे,

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे प्रसिद्ध कवी, पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा कवितेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मनमाड चे प्रसिद्ध कवी, पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा कवितेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मनमाड येथील साहित्यिक, छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ,पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा...

read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्या संदर्भात रिपाइंचे शहराध्यक्ष महाविर जाधव यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.!

नांदगाव सोमनाथ घोगांणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा ही तमाम...

read more
मनमाड शिवसेना संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त अभिवादन

मनमाड शिवसेना संपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त अभिवादन

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई...

read more
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध मनमाड मराठी पत्रकार संघाने केला निषेध

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना सत्ताधारी गटाच्या लोकप्रतिनीधीच्या कार्यकर्त्यांकडून बेदम...

read more
.