loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २७ डिसेंबर २०२१!

Dec 27, 2021


मेष :- निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

वृषभ :- तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.

मिथुन :- कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका.

कर्क :- प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह :- हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका.

कन्या :- आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

तूळ :- फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका.

वृश्चिक :- बहुमूल्य वस्तू मिळण्याचे संकेत मिळतील. साहस आणि पराक्रमात वाढ होईल.

धनू :- सामाजिक कामाची ओढ लागेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील.

मकर :- लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत.

कुंभ :- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाचच चिडचिड करू नये.

मीन :- बोलताना विचार करूनच बोला. अति साहस करायला जाऊ नका.


अजून बातम्या वाचा..

.