ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि कर्नाटक राज्याच्या सरकारने कडक निर्बंध जारी करत रात्रीची संचारबंदी जाहीर केली असून दिल्लीत आज पासून रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत तर कर्नाटकात उद्या रात्री पासून अंमलबजावणी होणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित सर्व सार्वजनिक मेळाव्यावर बंदी तसेच हॉटेल मध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकानाच परवानगी असेल.
वणी गडावर भाविकांच्या वाहनाला अपघात; ३० हून अधिक भाविक जखमी
नाशिक जिल्ह्यातील वणी गडावर भाविकांच्या पिकअप या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वाहनातील...











