अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका सरचिटणीस श्री भरत सूर्यवंशी यांच्या पत्नी सौ हिमप्रभा भरत सूर्यवंशी यांनी ठेकू ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाल्या बद्दल मराठा महासंघाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भास्कर झाल्टे, नांदगाव तालुका प्रमुख भीमराज लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार सुरेश आप्पा शेळके, समाज सेवक नाना घुमरे,मनमाड शहर प्रमुख विष्णू चव्हाण यांनी सूर्यवंशी परिवार यांची घरी जाऊन करीत असलेल्या समाज सेवा कार्याचा गौरव करत सौ सूर्यवंशी यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या
नितीन पवार,महेंद्र चोथमल,गणेश हाडपे,हेमंत सांगळे यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ हेडकॉटर तर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक विशेष उल्लेखनीय लीडरशिप काम...










