loader image
[ays_poll id=7]

थर्टीफर्स्ट वर ओमिक्रोनचे सावट, हॉटेल चालकांमध्ये चिंतेचे वातावरण

Dec 30, 2021

ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे लग्न समारंभासह कार्यक्रमांच्या गर्दीच्या आयोजनावर अधिक गदा येण्याची शक्यता आहे. नाईट कर्फ्यूसह अन्य बंधनांमुळे शहरातील कुटुंबीय बाहेर फिरायला न जाता सरत्या वर्षाला गुडबाय आणि नववर्षाचे स्वागत यंदाही घरात बसूनच थर्टी फर्स्ट पार्टी करत जेवणाचा आंनद घेणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

दोन वर्षांपासून नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध होते. यंदाही ओमिक्रॉनचीटांगती तलवार आहे. विकेंडचे बुकिंग, रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यावर बंधने आहेत. इअर एंडची तयारी लहान-मोठ्या हॉटेलांमध्ये आठवडाभर अगोदरच केली जाते. यंदा परवानगीबाबत असलेल्या संभ्रमामुळे तयारी वाया जाण्याची चिन्हे आहेत. मनमाड शहर व ग्रामीण भागात ३१ डिसेंबरला लाखोंची उलाढाल होते. तालुक्यात वाईन शॉप्स, परमिटरुमवर मोठी गर्दी असते. एका दिवसाचा विचार केला तर लाखोंची उलाढाल ३१ डिसेंबरच्या दिवशी होते.
बंधनानुसार करावे लागणार नियोजन मनमाडमध्ये ३१ डिसेंबरच्या तयारीसाठी बुकिंगसाठी अजून तरी कुणी सुरुवात केलेली नाही. सध्या नाईट कर्फ्यूमुळे बंधने आली आहेत. त्यानुसार बहुतांश हॉटेल चालकांना नियोजन करावे लागेल. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदाही ३१ डिसेंबरच्या उलाढालीवर परिणाम होणार असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे ओमीक्रोनचे निर्बंधांमुळे कुटुंबीयांनी कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे यंदा थर्टी फर्स्ट पार्टी घरात बसूनच करणार आहे लज्जतदार जेवणाची मजा घरीच करण्याचा बेत असल्याने हॉटेल व्यवसायिकांची चिंता वाढली आहे

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.