loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १ जानेवारी २०२२ !

Jan 1, 2022


मेष :- भविष्याची फार चिंता करू नका. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.

वृषभ :- जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. भागीदारीत फार विसंबून राहू नका.

मिथुन :- आळस झटकून कामाला लागावे. कोणावरही अति विश्वास ठेऊ नका.

कर्क :- वेळेचा सदुपयोग करावा. जुगारापासून सावध राहावे.

सिंह:- सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील.

कन्या :- दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल.

तूळ :- मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. जुन्या कामातून लाभ संभवतो.

वृश्चिक :- अति संवेदनशीलता दाखवू नका. नवीन मार्गांचा विचार कराल.

धनू :- कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे.

मकर :- आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.

कुंभ :- चित्त स्थिर ठेवावे. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखावीत. कार्यालयीन कामात अडचणी येतील.

मीन :- भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूकीतुन चांगला नफा मिळेल.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.