नांदगाव शहरातील वकील संघाची बैठक संपन्न होऊन सन २०२२ या वर्षाची नूतन कार्यकारिणी निवडणूक अधिकारी एड.सुमंत पाटील यांच्या उपस्थितीत यांच्या निवडण्यात आली. अध्यक्षपदी एड.विजय गुलाबराव रिंढे,उपाध्यक्षपदी एड सचिन जयवंत साळवे, सेक्रेटरीपदी एड.उमेश अंबादास सरोदे तर खजिनदारपदी एड.पंकज जगन्नाथ साळुंखे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली








