Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

Jan 3, 2022

स्त्री शिक्षणाचे प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंतीनिमित्त शिवसेना सम्पर्क कार्यालय येथे प्रतिमेचे पूजन सूर्यकांत चेवले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हासंघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, युवासेना ता समनव्यक योगेश इमले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ता समनव्यक विकास वाघ, युवासेना ता सचिव सचिन दरगुडे, शहरसंघटक महेंद्र गरुड, राहुल आहिरे, नंदू पिठे, तेजस खाटीक आदीं शिवसैनिक उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

बघा व्हिडिओ – मनमाडच्या गिरी प्रेमींनी अनकाई किल्ल्यावर अनुभवला प्रत्यक्ष इंद्रवज्र

आज सकाळी मनमाड हून जवळच असलेल्या अनकाई किल्ल्यावर इंद्रध्वज चे अप्रतिम दृश्य मनमाड चे प्रसिद्ध...

read more
आमदार आपल्या दारी

आमदार आपल्या दारी

आज मनमाड येथे शेजवळ आयटीआय, १४ नंबर शाळेजवळ आमदार आपल्या दारी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]